विशेष प्रकल्पप्रशासकीय मान्यता प्राप्तरस्ते व पायाभूत सुविधा
मांजरे फाटा ते बोंडये रस्ता
बोंडये-नारशिंगे, रत्नागिरी
बोंडये-नारशिंगे गावासाठी मांजरे फाटा ते बोंडये रस्त्याच्या विकासासाठी ₹२.५ कोटींचा निधी मंजूर केल्याचे ग्रामस्थांशी संवादात जाहीर. गावापर्यंत पाईपलाईनद्वारे पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठीही प्रयत्न सुरू.
प्रकल्प तपशील