
सार्वजनिक कार्यक्रम
रत्नागिरीत भाजी मंडईच्या नूतन इमारतीचे लोकार्पण
१७ ऑक्टोबर, २०२६ · अधिकृत इन्स्टाग्राम

रत्नागिरी नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ₹३ कोटी निधीतून उभारलेल्या भाजी मंडईच्या नूतन इमारतीचे (स्टिल्ट, तळमजला व पहिला मजला) लोकार्पण.
शासन निर्णय / मान्यता पत्र अद्याप जोडलेले नाही.

सार्वजनिक कार्यक्रम
१७ ऑक्टोबर, २०२६ · अधिकृत इन्स्टाग्राम